रायपूर गावचा तालुक्याने नव्हे जिल्ह्याने अशी ऐतिहासिक घटना घडवली गेल्या. सहा वर्षापासून सोसायटीची निवडणूक बिनविरोध होत आहे. एवढ्या मोठ्या गावची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात चर्चा होत आहे.
रायपूर गावाने एक नवा आदर्श घडवून दाखवला. निवडणूक बिनविरोध घेण्यामागे पुंडलिक गुंजाळ यांनी खूप शर्तीचे प्रयत्न केले व त्यांना यश आले. त्यामुळे आज गावात आनंद व्यक्त होत आहे..
Discussion about this post