
तुळजापूर हे आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र असून तुळजापूर शहरांमध्ये आईच्या दर्शनासाठी लाखो भाविक रोज दर्शसासाठी येत असतात.
सध्या तुळजापूर शहरामध्ये ड्रग विक्री करण्यासाठी आणत असताना तामळवाडी टोल नाक्यावर करत असताना तीन युवकांना पोलीस अधिकाऱ्यांनी पकडले आहे. व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केले आहे. परंतु यांचा मुख्य आका ड्रग तस्कर कोण आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पुजारी वर्गातून केली जात असताना धाराशिव चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निष्क्रिय पोलीस अधिकाऱ्याबाबत तक्रार केली असता पोलीस उपविभागीय कार्यालयाचे पोलीस उपाधीक्षक यांनी पुजारी मंडळाच्या अध्यक्षांना या प्रकरणांमध्ये धमकावल्यामुळे दम दिल्यामुळे पोलीस उपाधीक्षक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर निषेध करत आहे. व ड्रग्स व्यासन तुळजापूर परीसरातुन हादपार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कायम तुमच्या सोबत आसे आश्वासन शहराध्यक्ष महेश चोपदार यांनी यावेळी उपोषण कर्ताना दिले. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख आमरराजे परमेश्वर मा नगरसेवक सुभाष कदम उपस्थित होते व या उपोषणास मोठ्या प्रमाणात विविध राजकीय पक्षांचा संघटनांचा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा पक्ष्यांचा पाठिंबा मिळत आहे व पाठिंबा दिला आहे..
Discussion about this post