
त्यामध्ये लाभार्थी एकूण 51 लाभार्थ्यांना प्रशिक्षण व सर्टिफिकेट वाटण्यात आले त्याप्रसंगी सरपंच श्री सुरेश पाटील पानसरे व त्यामध्ये पवन वैष्णव गणेश खुर्देकर व इतर अधिकारी उपस्थित होतेइतर गावकरी लाभार्थी उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजनेतून वीस लाख लाभार्थ्यांना आज सर्टिफिकेट व त्यांच्या खात्यात 15000 रक्कम जमा करण्यात आली त्याप्रसंगी ऑनलाईन रजिस्ट्रेशन देऊन कार्यक्रम संपन्न झाला..
Discussion about this post