
नळदुर्ग शहर अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागामध्ये मटका जुगार चक्री हातभट्टी दारू असे अनेक गांजा असे अनेक काळे धंदे पोलीस ठाणे यांच्या हद्दीत आशीर्वादाने चालू आहेत. याची तक्रार शिवसेनेच्या वतीने काल पालकमंत्री तथा परिवहन मंत्री श्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे सक्षम भेटून केली होती. त्यांनी आम्हाला त्यांची तडकाफडकी बदली करण्याचे आश्वासन दिले होते ते आज सत्यात उतरले आहे.
जय महाराष्ट्र
शिवसेना नळदुर्ग..
Discussion about this post