
शेवगाव तालुका प्रतिनिधी विठ्ठल कराड –
श्री. राहुल जगन्नाथ डाके महसूल सहायकपदी
कू. रूपाली पांडुरंग डाके महसूल सहाय्यकपदी
चि. ऋषिकेश सदाशिव आरगडे कनिष्ठ अभियंता
ची. योगेश शीवनात बडे कनिष्ठ अभियंता
श्री. संदीप मुरलीधर कराड मुंबई पोलीस पदी
सौ. रुपाली शहादेव डोळस शेलार आरोग्य सेविका
ची. अभिमन्यू भाऊसाहेब उकिरडे महाराष्ट्र ग्रामीण बँक असिस्टंट मॅनेजर
भव्य नागरी सत्कार
शनिवार दिनांक 22/2/2025 रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण ढोरजळगाव..
Discussion about this post