प्रतिनिधी:- नरेश राठोड
मोहाडा ता. किनवट काल दि२२ रोजी ग्रामपंचायत येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -2अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरी पत्र तसेच पहिला हप्ता वितरणाच्या गृहोत्सव कार्यक्रमाबाबत सभेचे आयोजीत करण्यात आले .तसेच भारताचे केंद्रीय गृहमंत्री माननीय श्री अमित भाई शहा साहेब,माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते बालेवाडी पुणे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सपूर्ण मोहाडा या गावातील सर्व नागरिकांना दखाविन्यत आले .त्या वेळी मोहाडा येथील ग्रामपंचायत अधिकारी डी. यु. बम्पलवार,सरपंच सौ सुनीता पवार ,मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण शिकाऊ प्रशिक्षणार्थी,
सर्व ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच /उपसरपंच, अंगणवाडी सेविका,पाणी पुरवठा कर्मचारी,ग्राम रोजगार सेवक,महिला बचत गट अध्यक्ष, सदस्य,तंटामुक्ती अध्यक्ष, सदस्य,पुरुष बचत गट…
Discussion about this post