
झारगडवाडी:
नाशिक येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी पुणे ग्रामीण किशोर गट संघात झारगडवाडी गावचा सुपुत्र चि.यश रामभाऊ कुलाळ यांची निवड झाली आहे.तो झारगडवाडी मधील लक्ष्मी कन्स्ट्रक्शन संघात खेळणारा खेळाडू आहे. त्याला मार्गदर्शन त्यांचे वडिल रामभाऊ कुलाळ,संघाचे अध्यक्ष योगेश आढाव , अमोल चव्हाण,पंकज मदने,गणेश बोरकर, तसेच त्यांचे क्रीडा शिक्षक, त्यांच्या समवेत खेळणारे खेळाडू यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे झारगडवाडी ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Discussion about this post