
यावेळी यावेळी अखिल भारतीय मातंग संघाचे पदाधिकारी उत्तमराव गोपेकर सर, सटवाजी साठे, मारोतराव बाविसे, अरुण थोरात, रामेश्वर खनपटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आम्हाला नेहमी सहकार्य करणारे अजय भैय्या दळवे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी संजयराव पेटारे,अर्जुनराव बाविसे, विकास मुजमुले,मोहन मोरे, गणेश ढेंगळे, सुनील काळे, यशवंत मुजमुले, माणिक मुजमुले, गणेश रणखांबे, विजय गायकवाड,
मारोती ढोले, नारायण दळवी, अभिषेक सोनवणे, गोविंद शिंदे, विष्णू तिर्थे
आदि मान्यवर उपस्थित होते.
🙏जय लहुजी 🙏
Discussion about this post