
कार्यक्रमांमध्ये.
माननीय आमदार
सईताई प्रकाशदादा डहाके
(कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्र)
यांच्या हस्ते सुलतानपूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणायेथील रहिवासी विदर्भ कन्या शाहीन पटेल यांना वैदर्भिय नाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या सामाजिक विभागाच्या वतीने विदर्भभूषण पुरस्कार देण्यात आला. आणि त्यांचे समाजकार्याची प्रशंसा करण्यात आली. व त्यांना पुढील वाट चालीस शुभेच्छा देण्यात आली.
प्रतिनिधी अबुतालीब खान सुलतानपूर..
Discussion about this post