


कोल्हापूर :
या बेमुदत उपोषणाचे मुंबईत शासनस्तरावर राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे,.ही चर्चा सकारत्मक चर्चा झाली. खंडपीठासाठी वेळोवेळी पाठपुरावा करू व कोल्हापूर खंडपीठ स्थापन करू असा विश्वास या वेळी दिला.याप्रसंगी पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर यांच्यासमवेत माणिकराव चू यांनी नारळ पाणी देऊन हे उपोषण सोडले.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी मा.संजय मंडलिक,आमदार अशोकराव माने (बापू) बार असोसीएशनचे अध्यक्ष मां.सर्जेराव खोत, मा.अजित नरके. मा.वसंतराव मुळीक यांच्यासह बार अोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते..
Discussion about this post