


जयसिंगपूर…
स्मरणिका प्रकाशक नाट्य शुभांगी महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या संपूर्ण कार्यक्रमाचा उद्धाटन शुभारंभ हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने (बापू)यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रॉवकार,मुख्य कार्यकारी अधिकारी जयसिंगपूर नगरपरिषद श्रीमती टिना गवळी,अमृता धोडगे पार्थ घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते..
Discussion about this post