
खुलताबाद तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा तिसगाव येथे वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री कटारे सर यांनी वीर एकलव्य प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. व सर्व शाळेतील कर्मचाऱ्यांनी पुजन करुन अभिवादन केले.त्यानंतर श्री कटारे सर यांनी विद्यार्थ्यांना वीर एकलव्य जीवनचरित्रावर मार्गदर्शन केले. त्यावेळी श्री खालापुरे सर,श्री कांबळे सर, श्री ढगे सर, व विद्यार्थी उपस्थित होते.
खुलताबाद तालुका प्रतिनिधी श्री सनिराम गावंडे..
Discussion about this post