
दिनांक 26 फेब्रुवारी 2025
तालुका प्रतिनिधी कन्नड :
मा पवनराजे सोनवणे एकलव्य भील समाज संस्थापक महाराष्ट्र राज्य
व विक्किभाऊ जाधव अखिल भारतीय आदिवासीं परिषद अध्यक्ष यांनी भगवान एकलव्य याच्या प्रतिमा पुजन केले व भील बांधवांना शुभेच्छ दिली. भगवान एकलव्य ची मिरवणुक काढण्यात आली.
एकलव्य जयंती निमित्त व महाशिवरात्री मा संदीपान भुमारे साहेब खासदार छ. संभाजीनगर यांनी आदिवासी भील बांधवांना शुभेच्छा दिल्या . खासदार साहेब यांनी कन्नड येथे एकलव्य भवन लवकरात लवकर काम करू असे आश्वासन त्यांनी भील बांधवांना दिली. येत्या ८ मार्च रोजी सभा घेऊन त्या त्या वेळी भील बांधवांची कामे मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले. व पुढे कन्नड चे मा संजना ताई जाधव यांनी उपस्थिती लावली असून त्यांनी पण आदिवासी भील बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.
व भील समाजाचे त्यांनी आभार मानले.
भील बांधवांची जातीचे प्रमाणपत्र शासकीय आदेश प्रमाणे वाटप करण्यासाठी मा
प्रांत अधिकारी साहेब यांना आदेश देण्यात यावी त्या बोलल्या.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भारत भाऊ राजपूत व इंद्रजीत चव्हाण, विजय चव्हाण, रणजित पवार सर भोला भाऊ महाजन , सुनिल ठाकरे, एकलव्य भील समाज जिल्हा अधीक्षक छ संभाजीनगर, परशुराम सोनवणे, बापू तळवडे, उमेश सोनवणे, जगदीश गायकवाड, प्रकाश सोनवणे नागद युवा प्रमुख ( सार्थी Maharastra ch कन्नड तालुका प्रतिनिधी) , रमेश गायवाड, सागर मोरे ,किशोर पवार व तालुक्यातील सर्व भील समाज व माता भगिनी उपस्थित होते..
Discussion about this post