
बहुजन मुक्ती पार्टी चे विधानसभा प्रभारी मा. रमेश तांबे साहेब तुम्हाला आपल्या संघटने कडून व पार्टी कडून खूप साऱ्या शुभेच्छा पुढील कार्याकरिता व वाटचाली करिता, तसेच चळवळीकरिता आपण यशस्वी व्हावे व सामाजिक त्याचबरोबर पत्रकारितेमध्ये तुम्ही तुमचे नाव लौकीक करावे अशा भरगोच्च शुभेच्छा देऊन तुमचे परत एकदा अभिनंदन करत आहे..
तुमचा प्रिय,
भीमाश्री संजय मोरे,
कल्याण लोकसभा उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य..
Discussion about this post