



भोकरदन प्रतिनिधी..
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील मंगळवार भरलेल्या जनावरांच्या आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीस आली होती. याात म्हैस, शेळी, गाई, बैल जोडी ७० ते ८० हजारांच्या जोडीला हजारांपर्यंत भाव मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
परिसरात परतीच्या पावसामुळे जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न सद्या चांगला आहे. विहिरींना तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असं वाटत आहे. असल्याने जनावरांसाठी पाणी कोठून आणणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यामुळे परिसरातील बाजारात जनावरांची गच्च गर्दी
दिसून येत आहे. मात्र बाजारात व्यापाऱ्यांनी बैलजोडीच्या किमती पाडून मागितल्याने पशुपालकांची मोठी गैरसोय झाली होती.
पिंपळगाव रेणुकाई : येथील आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीस आलेले जनावरे.
परिसरांत हिवाळ्यातच चारा तसेच पाणीटंचाई अजून झाली आहे.यामुळे आठवडे बाजारात परिसरांतील पशुधनाची
मोठ्या प्रमाणात बेभाव विक्री झाली आहे. मात्र बाजाराता पाहिजे तशी गर्दी नव्हती. दरम्यान यावर्षी पाऊस चागली असल्याने
ट्रॅक्टरला पसंती :
सध्या शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत करत असल्याने आपल्या शेतात बैलजोडीने नागरणी करीत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बैल विक्रीसाठी आणत आहे. दिवसेंदिवस जनावरांचे प्रमाण घटत असल्याचे पिंपळगाव रेणुकाई शिवारात दिसून येत आहे.
दुष्काळ परिस्थिती दिसत नाही त्या भावात पशुधन विक्री करण्याचा सपाटा शेतकऱ्यांनी सुरू केला आहे..
Discussion about this post