ता प्र मारोती काळेकर.
ऐतिहासिक दृष्ट्या या प्राचीन देवालयाचे विषेच महत्व आहे कौडीण्ये मुनींच्या शिवालयात 6 खड्या नावाचा शिष अत्यंत लाडका होता याचं खंड्याने थापन केलेला महादेव मनजेच खंडेश्वर भगवान होय याच खंडेश्वर भगवंतांच्या कुपेने नादनारे गाव मनजेच नांदगाव खंडेश्वर होय श्रावन सोमवार प्रदोषीला व महाशिवरात्रीला परीसरातील खंडेश्वर व कोडेश्वर व बोंडेश्वर या शिवतीर्थाची पदयात्रा करण्याऱ्या भक्ताला काक्षी याञचे पूण्य मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे मंदिराच्या परिसरातील टेकडीवर असल्यामुळे येथिल वड पिंपळ बेल कडुनिंब व इत्यादी रुक्षाची लागवड करण्यात आली आहे त्यामुळे शिवतिरथाला प्रसन्नथा लाभली आहे उत्तरेला मंदिरा समोर दिपमाळ व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळा आहे व देवींचे मंदिर तसेच गुरुदेव प्रार्थना मंदिर आहे शिवरात्री महोत्सवात आस्थेने व श्रद्धेने श्री खंडेश्वर मंदिरांत भावीक भक्त हजार रोच्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात व निसर्ग रम्य ठिकान सल्यामुळे तेथीली दैयनंदीन भावीक भक्त दर्शनासाठी येतात
Discussion about this post