प्रतिनिधी:- अमित किरपे (9172837150)
नळाला पाणी येत नसल्यामुळे यात्रेच्या दिवसात पाहुण्यांनपुढे गावातील लोकांची अब्रू चव्हाट्यावर आली आहे लोकांची मोठ्या प्रमाणात पाण्याची गैरसोय होत आहे फेब्रुवारी महिन्यात अशी बोंब असल्यामुळे लोकांनपुढे मोठा पाण्याचा प्रश्न उभा आहे यामुळे चोरे गावातील लोक नाराज असल्याचे दिसून येते
Discussion about this post