पिंपळगाव रेणुकाई, भोकरदन तालुक्यातील वडोत तांगडा येथे १ मार्च रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातंर्गत मुलांना स्वच्छता व आरोग्या बद्दल मान्यवरांनी मार्गदर्शन करून त्यांची आरोग्य तपासणी केली.
भोकरदन तालुक्यातील वडोत तांगडा येथील जिल्हा परिषद शाळेत १ मार्च रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम २.० या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वडोद तांगडा येथील वर्धमान वास्सकर, उपसरपंच नानासाहेब तांगडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज पवार, डॉ सी.आर. तांदूळजे, मुख्याध्यापक जे, वाय. सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजन करून करण्यात आली. भोकरदनचे वैद्यकीय अधिकारी, महिला वैद्यकीय अधिकारी औषध निर्माण अधिकारी , आरोग्य सेविका, डॉ पियुष कुलवाल, डॉ रोहित अग्रवाल, डॉ सतपाल सिंग, डॉ इरफान देशमुख, डॉ नाजनी देशमुख, डॉ मनीषा शिंगारे, डॉ दीक्षा साळवे, निलेश कायस्थ, बबलु पठा, दिपक साबळे, श्रीमती मीरा गाडे, श्रीमती कवीता
SUNDAY MONDAY TUEMY WEDNESDAY
ABCDEFGHIJK QRSTUVWXYZ
पिपळगाव रेणुकाईः भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित बाल मेळाव्यात मार्गदर्शन करताना डॉ. सी. आर. तांदुळजे व्यासपीठावर वर्धमान वास्कर, नानासाहेब तांगडे, जे. वाय. सय्यद (छायाः संदीप देशमुख)
कड यांच्यासह मान्यवरांनी बालकांची आरोग्य तपासणी केली. शून्य ते अठरा वर्ष असलेल्या शाळा अंतर्गत मुलांवर शासनाकडून मोफत होणाऱ्या शस्त्रक्रिया तसेच औषधोपचार
यासह इतर आरोग्य सुविधांबाबत यावेळी माहीती देण्यात आली.
आरोग्य तपासणी २००८ पासून सुरू असून यामध्ये
शिस्तबध्द नियोजन
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुलांना यावेळी मोफत साहित्य वाटप केले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक जे. वाय. सय्यद यांच्यासह शिक्षकांनी अत्यंत शिस्तबध्द केले. कार्यक्रमा चे सुत्रसंचलन विलास पळसकर यांनी केले.
२०१३ मध्ये बदल करण्यात आला असुन आता वर्षातून दोनदा अंगणवाडी तपासणी आणि वर्षातून एकदा शालेय आरोग्य तपासणी करण्यात येते असे मान्यवरांनी सांगीतले..
Discussion about this post