
सलमान नसीम अत्तार..
मुस्लिम बांधवाच्या रमजान प्रवास रविवार पासून सूरु झाला आहे.
इस्लाम धर्मात रमजानला जास्त महत्व दिले जाते
यावर्षीही भर उन्हाळ्यात उपवास (रोजा )ला सुरुवात झाली आहे.
चांडोळ येथील ग्रामपंचायत सदस्य सय्यद कलीम अत्तार यांचा 5 वर्षाचा भाचा शेख मुदब्बीर शेख नईम याने आपल्या जीवनातील पहिला रोजा केला आहे.
एकीकडे भरउन्हाळ्यात लोकांना पाणी पाणी व्हावे लागते त्यातच अशा मुदब्बीर सारख्या लहान मुलांनी सकाळी सार्थकने दिवसभर अन्नपानी ना घेत उपवास केला यात सर्व नातेवाईकळून व मित्रा कळून अभिनंदन केले जात आहे..
Discussion about this post