माननीय,
महो, महोदया,सस्नेह जयभीम…
आपणास कळविण्यात अत्यंत हर्ष होत. आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंच. बेतवडे दिवा शहर,ठाणे. यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रम नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सभासद बंधू भगिनी, उपासक, उपासिका, सामाजिक,धार्मिक व राजकीय पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. ही नम्र विनंती. तसेच वार्षिक अहवाल व कार्यकारिणी फेरबदल पुढील बैठकीत घेण्यात येईल. याची नोंद घ्यावी.धन्यवाद..
स्थान : सम्यक बुद्ध विहार, दिवा पुर्व.
दिनांक : 2 मार्च 2025,रविवार
वेळ : संध्याकाळी 6.30 वा.
आपले सहर्ष स्वागत आहे…
आपले नम्र.
आयु. सुरेश ग. जाधव
( अध्यक्ष )
🙏 उद्या न चुकता आपली उपस्थिती असावी धन्यवाद..
Discussion about this post