
या दरम्यान वरोरा येथील बैठकीमधे निखिल तितरे,रा.माजरा, तालुका वरोरा यांची वरोरा तालुका महासचिव पदी नियुक्ति करण्यात आली.वरोरा शहर अध्यक्ष दर्शन वाघमारे यांच्या सहमतीने विक्की पुरुषोत्तम पाटील यांची शहर महासचिव पदी नियुक्त करण्याचे निश्चित करुन,त्यांचे नियुक्ति पत्र शहराध्यक्षांनी द्यावे असे सुचविले .यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर मडावी सुध्दा उपस्थित होते.नवनियुक्त पदाधिका-यांचे अभिनंदन व भविष्यातील वाटचालीकरीता शुभेच्छा..
Discussion about this post