5 मार्च 2025 होणार लोक कल्याणकारी दिवस म्हणून साजरा संगमनेर – 5 मार्च 2025 रोजी होणाऱ्या जन्मदिनाचे औचित्य साधत शिवसेना माजी शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी शहर प्रमुख अमरकतारी यांनी हा दिवस एक लोक कल्याणकारी दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले व त्या दिवशी क्रीडा संकुलामध्ये विविध योजनांचे कॅम्प आयोजित केले आहे यात आरोग्य तपासणी शिबिर भारतीय डाक विभागाच्या नवनवीन योजना शालेय मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा आयुष्यमान कार्ड, ई श्रम कार्ड, पॅन कार्ड मतदान कार्ड चे कामे छोट्या व्यवसायिकांना अत्यल्प दरात शॉप ॲक्ट उद्योग आधार इत्यादी कॅम्पचे आयोजन केले आहे या कॅम्पला सकाळी दहा वाजता सुरुवात होणार असून पाच वाजेपर्यंत हा कॅम्प असणार आहे याचे ठिकाण क्रीडा संकुल संजय गांधी नगर शेजारी संगमनेर येथे असेल तरी सर्व नागरिकांनी या कॅम्प चे लाभ घ्यावा असे आव्हान हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे


Discussion about this post