

सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी,अनिल सूर्यवंशी..
वैजापूर येथील तहसील कार्यालयासमोर बळ्हेगाव येथील रहिवासी असणारे श्री बाळू बबन सूर्यवंशी यांनी त्यांची काळया कलरची बजाज प्लॅटिना गाडी क्रमांक M H 20 F T 2554 उभी करून कार्यालयात कामकाजासाठी गेले असताना अज्ञात इसमाने त्यांची गाडी चोरून नेली असे त्यांना कार्यालयातून बाहेर आल्यानंतर कळाले.
नंतर त्यांनी वैजापूर पोलीस स्टेशन येथे जाऊन झालेली सर्व हकीकत सांगितली आणि रीतसर अर्ज करून माझ्या गाडीचा तपास करावा अशी तेथील महोदय साहेबांना केली..
Discussion about this post