
प्रतिनिधी, विजय बारस्कर..
लाडल्या बहिणीसाठी सरकारकडून खुशखबर दिली जात आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या योजनेस पात्र असलेल्या महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पूर्वसन्येला या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. तसेच मार्च महिन्याचा हप्ता देखील लवकरच देण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.आदित्य तटकरे म्हणाल्या मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजनेचा हप्ता आणि 8 मार्चच्या महिला दिनाच्या पूर्व संधेला आम्ही सर्व महिलांच्या खात्यात थेट उपलब्ध करून देणार आहोत.
आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सूचनेवरून ही माहिती दिली.
लाडली बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पाच मार्च ते आठ मार्च पर्यंत तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा होईल दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार नाही. मार्च महिन्याचा हप्ता अधिवेशनाच्या कालावधीमध्ये अर्थसंकल्प बजेट झाल्यानंतर उपलब्ध करून दिल्या जाईल अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे महाराष्ट्र यांनी दिली. अशी सविस्तर माहिती विवेक उमरकर यांनी सांगितली.
✍️ नेर
Discussion about this post