प्रतिनिधी:- बसवराज गजधाने
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत,मैत्री उदगीर येथे ट्रेनिंग प्रमाण पत्र वाटप, व निरोप सभारंभ, तर सर्व युवकांना आव्हान करण्यात येथे की मैत्री ट्रेनिंग हे अतिशय चांगले एक पशु सेवा करतांना आपण सर्वांना जास्ती जास्त डिजिटल Ai करणे काळजी पशु चे घेऊन सर्व विद्यार्थी सोलापूर जिल्यातील 29, मुले व 1मुलगी असे एकूण 30 विद्यार्थी शासनाने उदगीर पशु विद्यन्यान वैद्यकीय कॉलेज येथे 3 महिने ट्रेनिंग देण्यात आले ,प्रमाण पत्र वाटप करतांना ,डॉ ढेकणे साहेब सहयोगी आधिष्टता डॉ एंजल गायकवाड ,डॉ अनिल पाटिल, डॉ रामटेके ,डॉ भारकर , डॉ PV पाटील सर्व स्टाफ आणि सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली साठी शुभेछा देण्यात आला
Discussion about this post