प्रतिनिधी:- मुरली राठोड
पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली असून रविवारी (ता.2 ) महिन्याच्या पहिली उपवास होता व उन्हाळ्याचे दिवस असताना हा देखील देखील शरीरातील हफिज बेग नगर येथील फोटोग्राफी व्यवसायिक अली सोलंकी यांच्या 6 वर्षीय मुलीने रिदा सोलंकी याने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ( उपवास ) ठेवून आजूबाजूच्या परिसरातील खाऊ वाटून आनंद व्यक्त केला..
Discussion about this post