
उदगीर /कमलाकर मुळे :
हाळी येथील जयराज आनंदराव पळनाटे MPSC तून क्लार्क पदी निवड झाल्या बदल त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या . यावेळी यांच्या वतीने उपसरपंच श्री.राजूभैया पाटील, ग्रामपंचायत सदस्य गिरीधर शाहीर, श्री.विजयकुमार माने आबा,श्री चंद्रकांत शाहीर, सिध्दनाथ माने, साई शाहीर व शहाजी माने सर जयराज आनंदराव पळनाटे यांचा सत्कार करण्यात आला…त्याच्या या निवडी बाबत, त्यांच्या
आई वडिलांच्या आशीर्वादाने व स्वतःच्या कष्टाने या परीक्षेत त्याने यश मिळविले आहे. जयराजच सर्व ग्रामस्ताकडून कौतुक होत आहे. तसेच त्याला भावी जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या..
Discussion about this post