
गावातील सर्व शालेय विद्यार्थी तसेच सर्व नागरिक वर्ग आपणास आमंत्रित करण्यात येते कि, ग्रा. प. कार्यालय, पानकनेरगांव यांच्या सौजन्याने छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या जिवनपटावर आधारित छावा चित्रपट आपल्या सर्वाना सार्वजनीक रित्या दाखविण्यात येणार आहे तरी उद्या दि. 05 मार्च 2025 वार बुधवार रोजी सायंकाळी ठीक 7:00 वा. जिल्हा परिषद शाळा, पानकनेरगांव येथे “छावा” चित्रपट बघण्यासाठी सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान ग्रा प. कार्यालय मार्फत करण्यात येते आहे. सर्व गावकरी मंडळी पाहिलाय एकदम मस्त अंगावर काटा उभा राहतो.अशेदुश होते.
Discussion about this post