
निलेश सोनोने,
ग्रामीण प्रतिनिधी पातुर..
शहरातील प्रमुख मार्गापैकी एक असलेला टीकेव्ही चौक ते ढोणे नगर या रस्त्याची दैनंदिन अवस्था झाली असून त्या रस्ता तात्काळ डांबरीकरणासाठी व्यापारी आणि ग्रामस्थांनी पातुर तहसीलदार डॉ.राहुल वानखडे यांना निवेदन दिले आहे. जर प्रशासनाने लवकरच लवकर हा रस्ता दुरुस्त केला नाही तर शनिवार रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या मार्गाने तीस ते पस्तीस खेड्यातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना आणि व्यापारी रोज जनरली प्रवास करत मात्र भारतातील चार ते पाच वर्षापासून रस्त्याची दैनंदिन अवस्था खराब झाली आहे. ठीक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे अनेक अपघात होत आहे तर धुळीमुळे दमा अस्थमा फुफुसाचे रोग राही वाढत आहे. गेल्या दोन वर्षापासून पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईन सातत्याने फुटत असून त्यामुळे रस्त्यावर सांडपाणी साचून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पातुर नगर परिषदेकडून या पाईपलाईनच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च केला जात आला असला तरीही खड्डे बुजविले जात नाही. आणि फक्त बोगस कामे केली जातात आहे असा आरोप नागरिकांनी केला आहे. की किवी चौक ते धुळे नगर रोड हा ग्रामपंचायतीत येतो त्यामुळे त्याच्या देख बालाजी जबाबदारी ग्रामपंचायत वर आहेत ग्रामपंचायत आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या भागाकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे.ग्रामस्थांच्या मते पातुर तालुक्यातील पायाभूत सुविधा साठी वेळोवेळी शासनाकडून निधी दिली जातो पण तो गरज असलेल्या रस्त्यांसाठी वापरला जात नाही यामुळे टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना कोणत्याही सोयी सुविधा मिळत नाहीत असा आरोप व्यापारी यांनी रहिवाशांनी केला आहे. पंधरा दिवसात निर्णय न घेताल्यास स्त्री व आंदोलन रस्त्याच्या दुरुस्तीसाठी व्यापारी व नागरिक दिनांक 5 मार्च 2025 रोजी तहसीलदारांना निवेदन दिले. 15 दिवसात योग्य पावले उचलली नाहीत तर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा दिला आहे. प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा नागरिकांचे मागणी हा हा रस्ता पातुर शहराला अनेक गावापासून जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे त्यामुळे तहसील आणि प्रशासन ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग गाणे तातडीने दखल घ्यावी व रस्त्याचे डांबरीकरण त्वरित सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांनी व व्यापारी नागरिकांनी केलेली आहे..
Discussion about this post