
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार पडळकर यांच्यासह समाज बांधवांचे निवेदन… भोकरदन तालुक्यातील अनवा येथील कैलास बोराडे या तरुणास जुन्या शेताच्या वादातून जानेफळ गायकवाड येथील गाव गुंडाने लोखंडी रोडला चुलीवर तापवून अंगाला चटके देत अतिशय अमानुषपणे जीवघेणा हल्ला केला. अशा माननीय कृत्याबद्दल कठोर कारवाईमाकोका लावून करून हद्दपार करा. या मागणीसाठी आमदार गोपीचंद पडळकर आमदार संतोष दानवे यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन समाज बांधवानी निवेदन दिलें. या प्रकरणाची देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी दखल घेऊन दोषीवर मुका लावून कारवाई करण्याची आश्वासन दिले. यावेळी कपिल दहीकर बळीराम खटके अक्षय आठवले शारदाताई पांढरे भगवान बोराडे व अभिजीत कटके उपस्थित होते..
Discussion about this post