अमळनेर प्रतिनिधी किरण पाठक..
जिजाऊ बहुउद्देशीय संस्था , अमळनेर तालुका मराठा समाज आणि अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध शिवव्याख्याते सचिन देवरे (पाचोरा) यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.महिला व पुरुष हे जीवनाच्या गाड्याची दोन चाके आहेत. महिला सक्षमीकरण व महिलांचा सन्मान राखण्यासाठी महिला व पुरुष सर्वांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा ही विनंती.
ठिकाण – मराठा मंगल कार्यालय अमळनेर
दिनांक : ८ मार्च २०२५ वेळ सायंकाळी – ०६ वाजता
विनित
जिजाऊ बहुउद्देशीय संस्था अमळनेर तालुका मराठा समाज , अमळनेर शहर अमळनेर..
Discussion about this post