कोल्हापूर जिल्हा समन्वय समिती व जिल्ह्यातील सर्व संघटना यांच्या वतीने ६ मार्च २०२५ धरणे सत्याग्रह आंदोलन करणेत आले.
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर.
कोल्हापूर जिल्हा समन्वय समिती व जिल्ह्यातील सर्व संघटना यांच्या माध्यमातून 6 मार्च 2025 रोजी “धरणे सत्याग्रह” आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या मागण्याबाबत निवासी जिल्हाधिकारी आदरणीय संजय तेली साहेब यांना निवेदन देताना ज्येष्ठ नेते आदरणीय के.के. पाटील, उदय पाटील, रंगराव तोरस्कर, जयसिंग पवार, शिवाजी नाळे व सुदेश जाधव सर*
Discussion about this post