प्रतिनिधी. प्रदिप मेस्त्री

पोलादपूर एसटी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी. तसेच पोलादपूर पोलीस स्टेशन. पोलादपूर नगर पंचायत. पोलादपूर तहसीलदार. यांना विनंती अर्ज करुन सुद्धा कोणत्याही प्रकारची आमची दख्खल घ्येत नाहीत. होऊ नये जर का एखाद्या वेळेस एसटी कर्मचारी पासुन अपघात झालाच तर याला पूर्णपणे जबाबदार आपणच असाल. तसेच वणवे मार्गांवर दिवे लावण्याच्या पोलवार राजकारणी मोठे बोर्ड लावले असुन येजा करणाऱ्या एसटीच्या साइड मिररला रोज अडचण होते. नगरपंचायत मध्ये लेखी तक्रार करुन सुद्धा नगरपंचायत याची दखल घ्येयाला तयार नाहीत. जर एखादा बोर्ड अचानक एसटीच्या काचेवर पडला तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. अपघात झालाच तर पूर्णपणे या अपघाताला जबाबदार पोलादपूर नगरपंचायत असेल तरी ब्रिजवर किंवा लाईट पोलवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करु नये अशी आपणास एसटी आखिल कर्मचारी यांच्या पासुन आपणास नम्र विंनती आहे ब्रिजवर जे अतिक्रमण झाले आहे ते दोन दिवसात काढले नाही. तर एसटी कर्मचारी तीव्र आंदोलन करणार तसेच एसटी रोको आंदोलन होणार.याची आपण राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांना सूचना देण्यात येत आहे याची आपण दख्खल घ्याल अशी एसटी कर्मचारी महामंडळ अपेक्षा करीत आहे
Discussion about this post