✨ नेहमी सगळ्यांसाठी धावतेस… ही धाव स्वतःसाठी ! ✨
📅 दिनांक : 6 एप्रिल 2025 (रविवार)
📍 स्थळ : बाबुराव सानस ग्राउंड, सरस बागेजवळ, पुणे
💪 डिस्टन्स कॅटेगिरी :
🔴 3K 🟣 5K 🟢 10K 🔵 21K
✅ नोंदणी सुरू आहे !
⏳ आपली सीट आजच बुक करा आणि हिरकणीच्या जोशात धावण्यासाठी सज्ज व्हा !
Booking link :- https://www.townscript.com/e/hirkani-half-marathon-women-run-430042
📲 नोंदणीसाठी स्कॅन करा : 🔗 [QR Code]📞 संपर्क: 90491 90101 / 97663 53337
🔥 तुमच्या जिद्दीला सलाम ! चला, हिरकणी बनूया !
Discussion about this post