
कळब तालुका प्रतिनिधी :- विरेंद्र चव्हाण..
मेटीखेडा :
स्व.अण्णाजी नामदेव मोरे व स्व. नितेश बाबुलाल जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदिम क्रीडा मंडळ, शिवपुरी (पहूर ई )तालुका कळब येथे दोन दिवशीय कबड्डीचे खुले सामने भरविण्यात येत असून प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ड्रा. मोहन राठोड (संचालक जि. म. सह. बँक यवतमाळ )कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय दुलीचंद राठोड (माजी सभापती समाज कल्याण जि. पं यवतमाळ होते तर प्रमुख अतिथी हसमुख राठोड सरपंच पहूर (ई )मनोज भाऊ राठोड सामाजिक कार्यकर्ते चंदन राठोड व सौ. ममता अभिराज आडे (पोलीस पाटील ) पवन राठोड क्रीडा प्रमुख, बाजीराव आत्राम, देवा भाऊ राठोड तसेच आदिम क्रीडा मंडळ शिवपुरी व सेवालाल क्रीडा मंडळ शिवपुरी (पहूर ई )सदस्य गण व गावातील समस्त गावकरी गावकरी उपस्थित होते..
Discussion about this post