
ह्या रस्त्याला मोठ मोठाले खड्डे पडलेले आहे.येण्या, जाण्यासाठी रस्त्यावर तारेवरची कसरत करावी लागत आहे.विद्यार्थी,शेतकरी,येनारे जानारे,विद्यार्थ्यांच्या स्कुल बस,शाळेत जानारे विद्यार्थी,राञी अपराञी डिलेवरी पेशन्ट, यांना मोठ्या प्रमानात ञास सहन करावा लागत आहे.ह्या रस्त्या लगत मोठयाप्रमानात शेतकरी वर्ग राहतो.त्यांना कायम या रस्त्याचा ञास आहे.यासाठी लोकप्रतिनिधी, यांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करावा ही मागणी परीसरातुन होत आहे..
Discussion about this post