
प्रतिनिधि :- शेख मोईन..
अखिल भारतीय अपंग कामगार संघटना गोकुंदा तालुका किनवट जिल्हा नांदेडला जिल्हा परिषद शाळा मध्ये मध्ये अपंगाची शिबिर झाली होती. तारीख 27,08,2024 ज्यांनी ज्यांनी साहित्याची नोंदणी केली होती. त्यांनी रशीद जेव्हा म्हणले तेव्हा आणून द्यावे साहित्य वाटप करायची शिबिर 20 ते 25 दिवसांमध्ये घेण्यात येणार आहे.
शे. शहाजहान संपर्क:7822928812
Discussion about this post