वडाळीत ह. भ. प. सोपान महाराजकान्हेरकर यांचे हरिकीर्तन कुणाल खंडेराय मित्र परिवार चे आयोजन अकोट : डॉ. संतोष गायगोले तालुका प्रतिनिधी
वडाळी देशमुख येथील परमहंस श्री संत चतुर्भुज महाराज यांचा ४९ वा पुण्यतिथी महोत्सव निमित्य कुणाल खंडेराय मित्र परिवार वडाळी, माँ. चंडिका प्रतिष्ठान च्या वतीने आयोजीत युवा कीर्तनकार ह.भ.प.सोपान महाराज कान्हेरकर यांचे कीर्तन १० मार्च रोजी सायं.
7ते 11 या वेळेत आयोजीत केले आहे तरी पंचक्रोशी तील समस्त भाविक भक्त, महिला, पुरुष, युवक युवती आपण आपला वेळातला वेळ काढून या कार्यक्रमास उपस्थित राहून ह. भ. प. सोपान
महाराजकान्हेरकर यांच्या हरी कीर्तनचा लाभ घ्यावा असे आवाहन कुणाल राजकुमारभाऊ खंडेराय मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
Discussion about this post