आज छत्रपती संभाजीनगर आरतीनगर मिसरवाडी भागातील कॅलिबेल्स या इन्स्टिटयूट मधील गुणवंत विध्यार्थी यांचा प्रमाणपत्र, व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला
तसेच महाराष्ट्र मध्ये टॉप 5 मध्ये सुरेखा खुटेकर मॅडम यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा राजू अहिरे सर ( घाटी अभ्यागत समिती सदस्य व उपशहर प्रमुख ) विकी लोखंडे ( शिवसेना शाखप्रमुख ) सविता ताई शिंदे (उपशहर प्रमुख) भाग्यश्री ताई कुरकुटे (विभागप्रमुख) व शिक्षकवृंद, विध्यार्थी अन सर्व पालक या कार्यक्रमास उपस्तित होते.
Discussion about this post