चोपडा तालुक्यातील वाळकी गावात तरुणांच्या संकल्पनेतून छावा चित्रपटाचे होणार प्रक्षेपणदि १४ मार्च रोजी रात्री ठिक 8 वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित
नुकताच प्रदर्शित झालेला छावा चित्रपट दाखवण्यात येणार आहे या मुळे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा धगधगता इतिहास
सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठी मदत होईल आयोजित:- छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ वाळकी
Discussion about this post