सातारा: सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना माघार घेणार नाही, असे स्पष्ट करत संघटनेचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शेतकऱ्यांना उसाला जादा दर देण्याचे आश्वासन देण्यात आले.
या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post