
ता.प्र.मारोती काळेकर..
सरकार गणेश मुर्तीकाराच्या पाठीशी पेण पि.ओ.पि. बंदी हा विषय न्यायालयाच्या कक्षत असल्याने याबाबत मत प्रदर्शित करणे योग्य नाही. मात्र सरकार गणेश मुर्तीकाराच्या पाठीशी आहे.तज्ज्ञांचे मत जाणुन घेवून न्यायालयात बाजू मांडण्यात येईल असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान दूरसंचार मंत्री माननीय श्री. आशीष शेलार यांनी दिले.आशिष शेलार हे भाजपचे रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री आहे.त्यांचा संपर्क दवरा रविवार पासुन सुरु झाला असून ते पेन येथे आले असताना त्यांनी मुर्तीकारासी चर्चा केली..
Discussion about this post