पिंपळगाव रेणुकाई, भोकरदन प्रतिनिधी रमेश जगताप
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाईसह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्या वाढ झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागताच रात्री व सकाळी मोठ्या प्रमाणात थंडी वाजत आहे. मात्र दहा वाजेच्या नंतर उन्हाचा कडक पारा चालू झाल्या असल्यामुळे ऊन मोठ्या प्रमाणात लागत आहे. यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांचे खिशाला आर्थिvक जवळ बसत आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागताच गल्लीबोळात शीतपेय विकणाऱ्यांच्या संख्येतसुद्धा वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांच्या व बालकांच्या आरोग्यावरी परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाचा पारा
सध्या उन्हाची तीव्रता जास्त असल्याने व्हायरलच्या इन्फेकशनमुळे मला सर्दी, ताप, खोकला जास्त प्रमाणात आल्यामुळे मी घरात पडून आहे. यामुळे खासगी दवाखान्यात तपासणीसुद्धा केली आहे.वैशाली jagtap रुग्ण
असल्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर निघताना डोक्याला रुमाल बांधूनच निघावे. त्यामुळे उन्हापासून बचाव होईल. उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होऊन आजारी पडण्याची दाट शक्यता असल्याचे डॉ. डॉक्टर ए बी पैठणे यांनी सांगितले. प्रत्येकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे..
Discussion about this post