प्रतिनिधी :- श्रीकांत कोताडे
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष मा.श्री. बिपीनदादा कोल्हे साहेब यांच्या पुढाकारातून आणि प्रयत्नातून कोपरगांव तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी सुमारे १४ वर्षांनंतर, खतांचा रॅक पॉईंट कोपरगाव रेल्वे स्थानक येथे सुरू करण्यात आला आहे.
मा.श्री. बिपीनदादा कोल्हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या रॅक पॉइंटचा शुभारंभ आज, दिनांक ११/०३/२०२५ रोजी, सहकाररत्न शंकरराव कोल्हे साहेब सहकारी शेतकरी संघाचे चेअरमन मा.श्री.अंबादास कारभारी पा.देवकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी, शेतकरी बांधवांना शुभेच्छा देऊन एका नवीन संधीचे स्वागत करण्यात आले!!
याप्रसंगी, सहकारमहर्षी शंकररावजी कोल्हे सह. साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. राजेंद्र कोळपे साहेब, श्री सचिन दादा कोल्हे , श्री त्र्यंबकभाऊ सरोदे, श्री बापूसाहेब बारहाते, श्री विश्वासराव महाले साहेब, श्री निवृत्ती बनकर, श्री नानासाहेब थोरात, श्री आप्पासाहेब दवंगे , श्री औताडे साहेब, श्री डी.पी. मोरे, श्री बाळासाहेब रुपनर, श्री संभाजीराव गावंड, श्री सांगळे, माजी सरपंच श्री भिमाजी संवत्सरकर, श्री रामातात्या शिंदे, श्री प्रभाकर बढे, श्री राजेंद्र लोणारी, श्री कैलास भाऊ संवत्सर
Discussion about this post