“एस.टी बस व ट्रॅक्टरचा समोरा-समोर अपघात ६ जखमी..!”

येवला भारम (डोंगरगाव) रस्त्यावर येवला आगाराची बस व ट्रक्टर यांच्यात समोरा समोर अपघात होऊन ६ जन जखमी झाले आहे त्यात ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .

अपघाताची बातमी कळताच स्थानीकांनी एकच गर्दी केली आहे.जखमीनां पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.

Discussion about this post