
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल मूर्तीची झीज होत आहे.
ही झिज थांबवण्यासाठी पुरातन विभागाकडून
इपॉक्सी लेप लावण्यात येणार आहें.
लवकरच पुरातत्व विभाग मंदिर समिती व प्रतिष्ठित संत मंडळींशी चर्चा करून ज्या ज्या भागाची झीज झाली आहे त्या त्या भागावर इपॉक्सी लेप लावण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर किती दिवस बंद ठेवण्यात येणार याबद्दल पुरातत्व विभाग व मंदिर समिती चर्चा करून लवकरच निर्णय घेतील अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आजच्या बैठकीत दिली..
Discussion about this post