“मलकापुर पांग्रा येथे दमदार पाऊसची
जोरदार हजेरी..”

सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापुर पांग्रा व पंचक्रोशीत अजुन समाधानकारक पाऊस
झाला नव्हता , आज मात्र जोरदार
पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे .

आर्ध्याच्यावर पाऊसाला संपत आलेला होता तरी अजुन चांगल्या व दमदार पाऊसची प्रतीक्षा होती , तर
आज मात्र वरूण राजा शेतकऱ्यांवर मेहरबान झाला..
Discussion about this post