फलटण सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने फलटण शहरात परिसरात दलदल निर्माण झालेले आहे त्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता फलटण नगरपरिषद नागरी आरोग्य केंद्र मार्फत शहरातील घराचा सर्वे करण्यात येत आहे शरीरातील एकूण 2871 घराचा सर्वे करण्यात आलेला आहे त्यामध्ये 5234 कंटेनर तपासण्यात आलेले आहेत त्यामध्ये 123 दूषित कंटेनर आढळून आलेले असल्याने सदरच्या घरातील असणारे पाणी साठे पाण्याचे बॅलर रिकामी करण्यात आलेले आले व सदर ठिकाणी दूर फवारणी केलेली आहे आतापर्यंत फलटण नगरपरिषद हाती एकूण 8 डेंगूचे रुग्ण आढळून आलेले आहेत सदरचे रोगाचा प्रादुर्भाव ज्यादा पसरू नये या करता नगरपरिषद मार्फत विविध उपायोजना करण्यात येत आहेत
Discussion about this post