राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व आण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी स्कुल चे सीईओ श्री आकाशजी खरास सर होते. या प्रसंगी लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेचे पुजन सीईओ श्री. आकाशजी खरास सर, स्कुलचे प्राचार्य श्री रविंद्रजी दुपके सर स्कुलचे सुपरवायझर श्री. भास्करजी खेमणर सर यांचे हस्ते झाले या प्रसंगी संदेश गुजरे, पलक कोटमे, श्रेया यादव, वेदीका जाधव, सारिका आहेर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अनिता जाधव मॅडम श्री जोरवर सर, बागुल सर तसेच स्कुलचे प्राचार्य श्री रविंद्रजी टूपके सर यांनी आपल्या भाषणात सांगितले की विदयार्थ्यांनी जीवनात त्यांचे गुण आत्मसात करण्याची गरज आहे कार्यक्रमासाठी श्री खेमनर सर महेश भोसले सर, कापसे सर, सैद सर, निकाळे सर, ढमाले सर सौ दुर्गा परदेशी मॅडम, सारीका उंडे मॅडम अनिता जाधव मॅडम, दिपाली जानराव मॅडम, स्वाती पवार मॅडम, श्रध्दा नामायणे मॅडम, हर्षदा भुजाडे मॅडम, जगताप मॅडम, शेटे मॅडम, घुले मामा, अमर दादा, अलिम दादा, गायकवाड दादा, सागर दादा, गुंजाळमामा, राऊसाहेब दादा, चाच्या, चव्हान मावशी, पठारे मावशी, गरूड मावशी तसेच विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार, सौ दिपाली जानराव मॅडम यांनी मानले.
Discussion about this post