• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बाळासाहेब क्षीरसागर यांची भाजप राज्य परिषद सदस्य पदी निवड

by
July 8, 2025
in Blog
0
0
SHARES
20
VIEWS
Ad 1
Ad 1

बाळासाहेब क्षीरसागर यांची भाजप राज्य परिषद सदस्य पदी निवड

भूम प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टीच्या राज्य परिषद सदस्यपदी बाळासाहेब क्षीरसागर यांची निवड झाली. या निवडीमुळे त्यांचे परंडा विधानसभा मतदारसंघातून अभिनंदन केले जात आहे. ही निवड आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी प्रभावी ठरणार आहे .
गेल्या 35 ते 40 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून कार्यरत असलेले, विविध पक्ष संघटनात्मक जबाबदारी सांभाळून परंडा मतदार संघात पक्ष बळकट करणारे आणि सध्या परंडा विधानसभा अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले बाळासाहेब महादेव क्षीरसागर यांची पक्ष श्रेष्ठींनी आज दि. ८ जूलै रोजी राज्य परिषद सदस्य पदी निवड जाहीर केली आहे.
काही दिवसावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने या निवडीमुळे स्थानिक स्वराज्य संस्था नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे. लवकरच त्यांचा कार्यकर्त्यांच्या वतीने पक्ष कार्यालयात मोठा सत्कारही केला जाणार आहे.
भाजपच्या राज्य परिषद सदस्य पदी बाळासाहेब क्षीरसागर यांची निवड झाल्याबद्दल तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, तत्कालीन अध्यक्ष महादेव वडेकर, शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, आबासाहेब मस्कर, तालुका प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, सिद्धार्थ जाधव, विधिज्ञ संजय शाळू, चंद्रकांत गवळी, बापू बगाडे, शुभम खामकर, मारुती चोबे, महबूब शेख, प्रदीप साठे, हेमंत देशमुख, बाबुराव खरात, बन्सी काळे, आकाश शेटे, सुब्राव शिंदे, बापू नागरगोजे त्यांचे अभिनंदन केले आहे.

RelatedPosts

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!

धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव

सोनके येथे श्री काळभैरवनाथ यात्रेचा भव्य सोहळा; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

Ad 1
Previous Post

ऊस तोडणी होणार वेळेवर

Next Post

श्री. सुधीरभाऊ देसाई वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Related Posts

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!
Blog

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!

October 30, 2026
12
धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव
Blog

धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव

October 29, 2026
4
सोनके येथे श्री काळभैरवनाथ यात्रेचा भव्य सोहळा; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
Blog

सोनके येथे श्री काळभैरवनाथ यात्रेचा भव्य सोहळा; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

October 29, 2026
9
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या; माहूर तालुका काँग्रेसचे आंदोलन
Blog

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या; माहूर तालुका काँग्रेसचे आंदोलन

October 29, 2026
21
मानवत येथे सनातन हिंदू जनजागृती समितीतर्फे मंदिर स्वच्छता उपक्रम
Blog

मानवत येथे सनातन हिंदू जनजागृती समितीतर्फे मंदिर स्वच्छता उपक्रम

October 29, 2026
1
शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख वैशाली सावजी यांची बचत गटाला भेट
Blog

शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख वैशाली सावजी यांची बचत गटाला भेट

October 29, 2026
30
Next Post
श्री. सुधीरभाऊ देसाई वाढदिवसाच्या शुभेच्छा.

श्री. सुधीरभाऊ देसाई वाढदिवसाच्या शुभेच्छा.

ताज्या बातम्या

साताऱ्यात नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांचा सत्कार; पदवीधरांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार!

साताऱ्यात नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांचा सत्कार; पदवीधरांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार!

October 30, 2026
सातारा मेडिकल कॉलेजच्या यंत्रसामुग्री खरेदीसाठी १३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर

सातारा मेडिकल कॉलेजच्या यंत्रसामुग्री खरेदीसाठी १३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर

October 30, 2026
रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ता? कुरुंदवाड-मजरेवाडी मार्गाची दयनीय अवस्था

रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ता? कुरुंदवाड-मजरेवाडी मार्गाची दयनीय अवस्था

October 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In